ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

मंगलवार, 7 अक्टूबर 2025

माहूरच्या डी वाय एस पी पदी किरण भोंडवे रुजू

 माहूरच्या डी वाय एस पी पदी किरण भोंडवे रुजू 




सारखनी प्रतीनिधी 

माहूर तालुका उपविभागीय पोलीस अधिकारी पदावर अनेक दिवसापासून रामकृष्ण मळघणे हे कारभार पाहत होते शासनाकडून नव्याने प्रशिक्षण पूर्ण केलेले किरण भोंडवे यांची उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याने दि 7 रोजी त्यांनी माहूरचा पदभार स्वीकारला.

डी वाय एस पी, उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून किरण भोंडवे यांनी माहूरचा पदभार स्वीकारताच माहूरचे पोलीस निरीक्षक गणेश कराड सपोनी शरद घोडके पोउपनि पालसिंग ब्राह्मण पोउपनि संदीप अन्येबोईनवाड पोउपनी बाबू जाधव यांचे सह पोलिस कर्मचारी शहरातील मान्यवरांनी त्यांचा हृदय सत्कार केला

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें