ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

सोमवार, 13 अक्टूबर 2025

वडसा येथील नागरिकांचा शिवसेनेत प्रवेश उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे युवा सेना जिल्हाप्रमुख यश दादा खराटे यांच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश सोहळा


वडसा येथील नागरिकांचा शिवसेनेत प्रवेश उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे युवा सेना जिल्हाप्रमुख यश दादा खराटे यांच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश सोहळा 

श्रीक्षेत्र माहूर

माहूर तालुक्यातील मौजे वडसा येथील असंख्य नागरिकांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे चे नांदेड युवा सेना जिल्हा प्रमुख यश खराटे शहर प्रमुख वसीम भाई यवतमाळ अल्पसंख्यक शहर प्रमुख शेख सलमान यांच्या उपस्थितीत वडसा येथे युवा सेनेत पक्ष प्रवेश केला.

तालुक्यात जिल्हा परिषद समिती निवडणूक लागल्याने नागरिकासह युवकांचा गाव खेड्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडे कल वाढत असल्याने ठिकठिकाणी पक्ष प्रवेश सोहळे धुमधडाक्यात सुरू झाले असल्याने निवडणुकीत शिवसेनेचाच वर चष्मा राहण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने युवा वर्ग मोठ्या संख्येने युवा सेनेत दाखल होत आहे

  पक्षप्रवेशात सुलतान लाला असलम खान शेख इरफान शेख मक्सुद शेख करीम सुलतान खान शेख शाहीद शेख अल्ताफ शेख अरबाज शेख सलीम शेख फैजान शेख सोहेल पार्थ कुंजपवार शेख शैजान रेहान पठाण मुसा खा मकसूद सलमान शेख मुजफ्फर शेख जलील दुर्गेश मुजमुले अभिनव भवरे रोहन वंजारे आहीद शेख फाजील शेख दिकशांत खरे आमिन शेख शेख मोहसीन यांचे सह मोठ्या संख्येने गावकऱ्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना युवा सेनेत पक्ष प्रवेश केला.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें