ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

मंगलवार, 5 अगस्त 2025

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे यांचे नांदेड विमानतळावर आगमन व हिंगोलीकडे प्रस्थान

 उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे यांचे नांदेड विमानतळावर आगमन व हिंगोलीकडे प्रस्थान




नांदेड 4 ऑगस्ट :- राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज नांदेड विमानतळावर आगमन झाले. यावेळी बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन केंद्राचे अध्यक्ष तथा आमदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार आनंदराव पाटील बोंढारकर, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे आदी मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले.

हिंगोली येथील भव्य कावड यात्रा नियोजित कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विमानतळावरून हेलिकॉप्टरने हिंगोलीकडे प्रयाण केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें