ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

बुधवार, 6 अगस्त 2025

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आगमन

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आगमन






नांदेड दि. 6 ऑगस्ट :- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज दुपारी श्री गुरू गोविंद सिंघजी विमानतळ नांदेड येथे आगमन झाले. यावेळी आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण,आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोडे आदींनी त्यांचे स्वागत केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें