ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

गुरुवार, 30 मई 2024

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला किनवट तहसीलदार चौंडेकर मॅडम यांच्या हस्ते एक लाख रुपयाचा धनादेश देण्यात आले.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला किनवट तहसीलदार चौंडेकर मॅडम यांच्या हस्ते एक लाख रुपयाचा धनादेश देण्यात आले.


किनवट प्रतिनिधी रशीद फाजलानी

रोशन मधुकर कोडापे रा.गणेशपूर तालुका किनवट या शेतकरी यांनी आत्महत्या केल्या प्रकरणी यांच्या वारसांना तहसीलदार चौंडेकर मॅडम यांच्या हस्ते एक लाख रुपयाचा धनादेश देण्यात आला.

यावेळी तलाठी गौतम पांढरे, महसूल सहाय्यक फिरोज खान हजर होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें