सारखणी प्रतिनिधी
जगभरात झालेल्य ऑनलाइन विधार्थी मधे इंटरनेशनल अब्याकस ज्ञान परीक्षे मध्ये वायफनी येथे असलेले बहिन भाऊ 5 वि लेवल मधे स्वामिनी लक्ष्मीकांत कदम आनी 6 वि असलेल्या लेवल मधे समर्थ लक्ष्मीकांत कदम या दोघा बहिन भावानी दूसरा क्रमांक पटकावला नुकत्या झालेल्या ऑनलाइन परिक्षे मधे अवघ्या 10 मिनट मध्य 150 प्रश्न असलेल्य गणित या विषयावर त्यानी घवघवित यश प्राप्त केल त्यांमुळे त्याचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे. त्याणा शिकवन दिलेल्या अबाकस ज्ञान च्य शिक्षिका सौ. मीरा निर्मल मॅडम त्याचे अभिनंदन करुण सुभेच्या दील्या आहेत. या यशाचे शिल्पकार आमचे गुरु असल्याचे त्यांनी यावेळी मराठवाडा दिवशी बोलताना मनोगत व्यक्त केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें