सारखनी प्रतिनिधी रशीद फाजलानी
आज कुमारेश्वर बाबा,सेमी ईंग्लिश स्कूूल सालाईगुडा ता.किनवट येथे मोठ्या उत्साहात स्वातंत्र दिन साजरा करण्यात आला.यावेळी मोठ्या संख्येने पालकानी उपस्तीथ राहून शाळेमध्ये वृक्षारोपण केले.या बरोबर वर्गखोल्यांचे उदघाट्न करण्यात आले.दरवर्षी नवनवीन उपक्रम राबवून विद्यार्थ्यामध्ये अभ्यासाची चाहुल निर्माण करतात.अशा प्रकारे शै. वर्ष 2022/23 मध्ये घेण्यात आलेल्या एम.टी.एस.ऑलम्पियाड स्पर्धा परीक्षा ऊत्तम प्रकारे राबूऊन विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादण केले.यावेळी गोल्ड मेडल ,सिल्वर मेडल देऊन विद्यार्थ्यांचं गौरव करण्यात आलाय.सदर विध्यार्थी..तुर्ष्णा नामसनवार,बजरंग राठोड, समर्थ रामलेवार,रुद्र जैस्वाल,आयषा आदिल शेख ,सोहम राठोड, आराद्या येरडलावर,सुमया पठाण,सैफुल सय्यद,अफशा फाजलानी,शुशांत जाधव ,अनुश्री जैस्वाल,निखिलेश जैस्वाल,मानव मेंडलवार.या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेऊन यश संपादन केले.
प्रत्येक नवनवीन उपक्रमात शाळेचे कर्मचारी अतिशय मेहनितीने कार्य पार पाडतात. आणी प्रत्येक कार्यक्रमात शाळेतील सर्वच पालक,मातापालक सहकार्य करतात.शाळेतील कर्मचारी श्री जंगेवार सर (मु.अ.) श्री चव्हाण सर.(मू. अ.)आडे सर,(मू.अ.)श्री अमोल राठोड सर,श्री कनाके सर,सांगळे सर,पवन सर,भगत मॅडम,जेंगटे मॅडम,आडे मॅडम,कनाके मॅडम,जंगेवार मॅडम,मडावी मॅडम,राठोड मॅडम,राजश्री मॅडम,ममता मॅडम,पठान मॅडम,पोलसवार मॅडम,गुरुनुले मॅडम,(सेविका,सुलोचना बाई,गीता बाई.) परिश्रम घेतात. नेहमी विद्यार्थ्याना काळजीपूर्वक ने आण करणारे शाळेतील वाहन चालक यांनी सुद्धा कार्यक्रमात उत्साहापूर्वक मोलाची कामगिरी केली.यामध्ये,बन्सी भाऊ,सचिन पलीकोंडावर,किरण पवार ,संतोष जाधव,गणेश राठोड,सचिन देशपांडे,प्रफुल वझरा,वडोलीकर. इत्यादिंच सहकार्य मिळला. या वेळी चिमुल्यांनी देश भक्ती गित गायन करून उपस्थितांची मगे जिंकली. या वेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें