मंत्र्याचा धाक दाखवत खोट्या गुन्हयात आडकवण्याची धमकी देत मारहान केल्याची सुरेश राऊत यांची सिंदखेड पोलीसात तक्रार.
सारखनी प्रतीनीधी
सारखनी येथील सुरेश शिवराम राऊत (वडार) यांनी सिंदखेड पोलीसात दिलेल्या निवेदनात असे नमुद केले आहे की,आपली जनावरे (डुकर) हे आजारी होत असल्याने हिरामन नगर मधुन आपल्या घराकडे हाकत नेत असतांना तेथील हिरासींग चव्हाण व गोवींद हिरासींग चव्हाण यांनी कुठलेही कारण नसतांना हिरासींग चव्हाण म्हनाला की तु हरामखोर वड़र्या आमच्या नगर मध्ये का आलास तुलागर्मी काली का ? आमच्या नगर मध्ये आम्ही खालच्या जातीच्या लोकांना येवु देत नाही तुला नाहीत नाही का ? असे म्हणुन काठीने मारहान केली तर गोवींद हिरासींग चव्हाण याने लाता बुक्याने मारहान करत म्हणाला की माझी पोच वर पर्यंत आहे मंञी संजय राठोड हे जवळचे नातलग असुन ते आमचे जावई आहेत तुला कुठल्याही खोट्या गुन्ह्यात आडकवुन टाकीन असे म्हनत जिवानीशी खतम करण्याची धमकी दिल्याचे नविदनात नमुद केले आहे. तसेच सदर अर्जाची दख्खल पोलीसांनी घेतली नाही तर स्वतंञ्य दीनी आत्मदहन करण्याची चेतावनी सुरेश रऊत याने आपल्या अर्जात दिली आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें