ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

शनिवार, 19 अगस्त 2023

माहुरचे वादग्रस्‍त तहसीलदार आखेर सक्‍तीच्‍या रजेवर ?

  (माहुरचे वादग्रस्‍त तहसीलदार आखेर सक्‍तीच्‍या रजेवर ?)


माहुर प्रतीनीधी रशीद फाजलानी.

     या बातमीचे सविस्‍तर वृत्‍त असे कि माहुरचे वादग्रस्‍त तहसीलदार किशोर यादव यांनी आपन तहसीलदार नसुन जिल्‍हाधीकारी असल्‍याचे समजले कि काय मात्र माहुरच्‍या तहसीलदार पदाची सुत्रे हाती घेताच या,ना,त्‍या कारणाने त्‍यांना प्रसिद्धी मात्र प्राप्‍त होत आहे. २२ जुलै रोजी तालुक्‍यात झाालेल्‍या अतीवृष्‍ठीत मा. मुख्‍यमंत्री एकनाथ शींदे यांनी परिस्‍तीथीचा आडावा घेण्‍यासाठी तिन दा फोन केले होते माञ तहसीलदार यांनी फोन घेण्‍याचे ठाळले असल्‍याचे खासदार हेमंत पाटील यांच्‍या वायरल झालेल्‍या व्‍हीडीयो वरुन जनते समोर आले. ओला वृष्‍टीची पाहणी करण्‍यासाठी आलेले खासदार हेमंत पाटील यांना ग्रामस्‍थांनी किशोर यादव यांच्‍या मुजोरी बाबत अनंत तक्रारी करताच खासदार सर्वांन समक्ष संतापले त्‍यांचा व्‍हीडीयो वायरल होवुन मोठी प्रसिद्धी किशोर यादव यांना मिळाली होती. याची सारवा सारव करत असतांनाच ०३ ऑगस्‍ट रोजी विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी विधान परीषदेत किशोर यादव यांच्‍या निरलंज्‍य पनाचे पाडे वाचत माहुरचा तहसीलदार मुजोर असल्‍याचे महसुलमंत्री नामदार राधकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या लक्षात आणुन दिले दिले.या अनेक प्रकरणात प्रसिद्ध माध्‍यमांनी चांगलेच प्रसिद्धी देवुन माहुरचे तहसीलदार किशोर यादव हे क्रमांक एकचे हिरो असल्‍याचे जनते समोर आले.  
या गंभीर बाबींना गांभीर्याने घेत नांदेडचे महसुल विभागाचे कर्तव्‍यदक्ष वरिष्‍ट अधीकार्यांने किशोर यादव यांना स्‍वातंत्र्य दिनाचा झेंडा फडकवताच नांदेड येथे बोलवुन कानमंत्र दिल्‍याचे बोलले जात असुन त्‍या बड्या अधीकार्याने आपन रजा घेवुन मुंबई जवळ करा व माहुरच्‍या एैवजी ईतरत्र बदली करुन घ्‍या अन्‍यथा माहुर येथे राहील्‍यास आपन निलंबीत होण्‍याचे संकेत असल्‍याचा सल्‍ला दिल्‍याचे चर्चीला जात आहे.
    तसेच किशोर यादव हे रेती तस्‍करांना अनाधीकृत पने रेती तस्‍करी करायला देण्‍यात मुक संम्‍मती देत असल्‍याचे सर्वसुर्त आहे, माञ रेती तस्‍करांचे गर्दनकाह म्‍हणुन परिचीत असलेले व विर्दभाच्‍या यवतमाळ जिल्‍यातील पुसद येथे रेती तस्‍करांना सळो कि पळो करुन सोडलले व किनवट येथे सहाय्यक जिल्‍हाधीकारी म्‍हणुन नव्‍याने रुजु झालेले श्री.कार्तीकेयन एस. यांनी आपल्‍या पदाची सुञे हाती घेतल्‍या असुन माहुर वर त्‍यांचा विषेश लक्ष आहे अस्‍यात किशोर यादव हे माहुरला कुंडली मारुन बसण्‍याचा विचार केल्‍यास किशोर यादव हे निलंबीत झाल्‍या शिवाय रानार नाही असे जानकारांचे मत आहे. म्‍हणुन कि काय माञ माहुरचे वादग्रस्‍त तहसीलदार हे माञ १५ दिवसाच्‍या रजे वर गेल्‍याचे खात्री लायक वृत आहे.....


1 टिप्पणी:

  1. अति शहाणा त्याचा कारभार केवळ भोंगळा त्याचे परिणाम तर भूगावच लागतील

    जवाब देंहटाएं