ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

बुधवार, 4 मार्च 2020

प्रहार जनशक्ती पक्ष तालुका अध्यक्ष पदी गजानन रामराव पवार तर उपाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर राऊत यांची निवड.



किनवट प्रतिनिधी

प्रहार जनशक्ती पक्ष तालुका अध्यक्ष पदी गजानन रामराव पवार तर
उपाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर राऊत यांची निवड.


प्रहार जन शक्ती पक्ष हे गोर गरिबांच्या समस्या व विकासासाठी उत्कृष्ठ काम करतो हे उल्लेखनीय आहे. परंतु किनवट माहुर तालुक्यात हा पक्ष नसल्याने खंत व्यक्त करत  अलिकडेच नांदेड जिल्याचे प्रहार जन शक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख व उप जिल्हा प्रमुख आदी  नेत्यांनी किनवट माहुर तालुक्याचा दौरा करत
प्रहार जनशक्ती पक्ष  किनवट तालुका अध्यक्ष पदी गजानन रामराव पवार तर उपाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर राऊत यांची व सचिव पदी स्वपनील पवार यांची निवड केल्याचे पत्र दिले आहे व तालुक्यातील कुठल्याही समस्या असतील तर आपन आमच्या निर्दशनास आनुन द्या आम्ही पक्ष प्रमुख आमदार बचु भाऊ कडु साहेब यांच्या सहकार्याने मार्गी लावुत असे आव्हान नांदेड येथील प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेत्यांनी केले असून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
तर आमच्यावर विश्वास ठेवून आमची सदरील पदी निवड केल्या बद्दल
प्रहार जनशक्ती पक्षा चे व  जिल्हा प्रमुख उप जिल्हा प्रमुख व प्रहार पक्षाचे किनवट माहूर च्या आदी मान्यवरांचे मन पूर्वक आभार पुढील कार्य मा. ना. बचू भाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या प्रकारे पार पाडू असे मत   गजानन रामराव पवार यांनी आमच्या प्रतिनिधी ला बोलतांना व्यक्त केले आहे.


कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें