ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

रविवार, 5 अप्रैल 2020

कोरोना या संसर्गजन्य आढावा घेण्यासाठी खासदार हेमंतभाऊ पाटील किनवट माहूर मतदारसंघाच्या दौऱ्यावर

सारखणी. प्रतिनिधी 
 कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या विरोधात उपाय योजना आणि शासकीय यंत्रनेचा आढावा घेण्यासाठी खासदार हेमंतभाऊ पाटील  किनवट माहूर मतदार संघाच्या दौऱ्यावर आले असता  दि. 03 एप्रिल  सारखणी येथे भेट दिली.
यावेळी प्राथमिक आरोग्य येथील डॉकटर  सह सर्व आरोग्य सेवा कर्मचारी यांना भेट देऊन सर्व आढावा घेऊन त्यांना आरोग्य साहित्य जिल्हाविभागा कडून पुरविण्या सम्बधी सांगितले त्यांच्या समवेत ज्योतिबादादा खराटे, सुदर्शन नाईक,दीपक कन्नलवार,प.स.सदस्य सत्यनारायण संकुरवार,दिलीप भोसले, बजरंग वाडगुरे,शेख इब्राहिम, सुभाष कोहाड,सुरेश साकपेल्लीवार,राजदीप भोसले आदी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें