ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

सोमवार, 15 अप्रैल 2019

एक कोटी रुपयांची रक्कम हस्तगत




दिनांक 15 एप्रिल 2019 रोजी हिवरा पाटी तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली येथील बैठे तपासणी पथकाने सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एक कोटी रुपयांची रक्कम हस्तगत केली

सदर रक्कम वाहन क्रमांक एम एच 38 80 82 या वाहनातून नांदेड करून हिंगोली च्या दिशेने नेली जात होती सदर कारवाई उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर तहसीलदार कैलाश चन्द्र वाघमारे यांच्या नेतृत्वाखालील बैठक पत्र क्रमांक तीन मधील कर्मचारी श्री सतीश माळोदे श्री बागुल श्री रामराव राठोड पोलीस कर्मचारी श्री वाबळे यांनी केली लोकसभा निवडणूक 2019 आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील  तीन पथकांकडून एकूण पाच कारवायांमध्ये आज अखेर दीड कोटीची रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे .आदर्श आचारसंहिता सुरू असताना अशी रक्कम वाहतूक करण्यासाठी जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी आवश्यक असते सदर वाहनांमधून वाहतुकीबाबत ची कोणतीही परवानगी अथवा कागदपत्रे आढळून न आल्याने सदर रक्कम पोलीस निरीक्षक श्री केंद्रे यांनी हस्तगत करून शासकीय कोषागार कळमनुरी येथे जमा केली आहे याबाबत अधिक चौकशी सुरू आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें