ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

बुधवार, 4 फ़रवरी 2026

लसणवाडी शिवारात हातभट्टी अड्डा उध्वस्त हातभट्टी दारू करणाऱ्या विरुद्ध धडक कारवाई सुरू श्रीक्षेत्र माहूर माहूर तालुक्यातील मौजे लसणवाडी या गावात महिना भरा खाली हातभट्टी काढण्याचे साहित्यसह अड्डा उध्वस्त करण्यात आला होता खबऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप अन्येबोईनवाड आणि पोलिसांनी लसणवाडी शिवारातील नाल्याकाठच्या खड्ड्यात धाड टाकून 200 लिटर रसायन सह हातभट्टी दारू काढण्याचे साहित्य दि 4 रोजी दुपारी 2 वाजता नष्ट करण्यात आले पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेला ऑपरेशन फ्लॅश आउट अंतर्गत अवैधरीत्या दारू विक्री हातभट्टी दारू सह इतर अवैध व्यवसायाच्या ठिकाणी धाडी टाकणे सुरू असून अनेक ठिकाणी मोठमोठे हात भट्टी दारूचे अड्डे उध्वस्त करण्यात आलेले आहेत मौजे लसणवाडी येथे याआधी असाच अड्डा उध्वस्त करण्यात आला होता खबर यांनी दिलेल्या माहितीनुसार दि चार रोजी जंगलाला लागून असलेल्या नाल्या तील खड्ड्यात दारू काढण्याचे साहित्य जमवल्याची माहिती मिळाली पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी संदीप अन्येबोईनवाड पोहेका गोपनवाड पोहे का सत्यपाल मडावी पोका सोनसळे यांनी माहिती घेत नाला गाठून येथे जमविलेले 200 लिटर रसायन सह साहित्य नष्ट करत अज्ञाता विरुद्ध कारवाही प्रस्तावित केली आहे

लसणवाडी शिवारात हातभट्टी अड्डा उध्वस्त हातभट्टी दारू करणाऱ्या विरुद्ध धडक कारवाई सुरू 



श्रीक्षेत्र माहूर 

माहूर तालुक्यातील मौजे लसणवाडी या गावात महिना भरा खाली हातभट्टी काढण्याचे साहित्यसह अड्डा उध्वस्त करण्यात आला होता खबऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप अन्येबोईनवाड आणि पोलिसांनी लसणवाडी शिवारातील नाल्याकाठच्या खड्ड्यात धाड टाकून 200 लिटर रसायन सह हातभट्टी दारू काढण्याचे साहित्य दि 4 रोजी दुपारी 2 वाजता नष्ट करण्यात आले.

पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेला ऑपरेशन फ्लॅश आउट अंतर्गत अवैधरीत्या दारू विक्री हातभट्टी दारू सह इतर अवैध व्यवसायाच्या ठिकाणी धाडी टाकणे सुरू असून अनेक ठिकाणी मोठमोठे हात भट्टी दारूचे अड्डे उध्वस्त करण्यात आलेले आहेत मौजे लसणवाडी येथे याआधी असाच अड्डा उध्वस्त करण्यात आला होता खबर यांनी दिलेल्या माहितीनुसार दि चार रोजी जंगलाला लागून असलेल्या नाल्या तील खड्ड्यात दारू काढण्याचे साहित्य जमवल्याची माहिती मिळाली.

पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी संदीप अन्येबोईनवाड पोहेका गोपनवाड पोहे का सत्यपाल मडावी पोका सोनसळे यांनी माहिती घेत नाला गाठून येथे जमविलेले 200 लिटर रसायन सह साहित्य नष्ट करत अज्ञाता विरुद्ध कारवाही प्रस्तावित केली आहे. 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें