ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

शुक्रवार, 4 अक्टूबर 2024

गोकुंदा सर्कल ता .किनवट दौऱ्यावर असताना मलकापूर खेरडा, घोटी, दत्त नगर, सिरमेठी येथील आई दुर्गा मंडळाला श्री.कपिलभाऊ प्रदिप नाईक यांनी सपत्नीक भेट दिली

किनवट प्रतिनिधी 

गोकुंदा सर्कल ता .किनवट दौऱ्यावर असताना मलकापूर खेरडा, घोटी, दत्त नगर, सिरमेठी येथील आई दुर्गा मंडळाला श्री.कपिलभाऊ प्रदिप नाईक यांनी सपत्नीक भेट दिली व सौ. डॉ.सुप्रियाताई कपिल नाईक यांनी देवीची पूजा करून साडी चोळीने ओटी भरून दर्शन घेतले या वेळी सोबत उपस्थित, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार किनवट महिला तालुकाध्यक्ष सौ. अनुसयाताई जमादार, सौ.मधुरीताई बालाजी बामणे,सौ.प्रा. किर्तिकाताई राजु सुरोशे, ,सौ.प्रमिलाताई ज्योतीबा गोणारकर, सौ.शकुंतलाताई उल्हास राठोड, माजी जिल्हा परिषद सदस्य प्र.श्री. प्रवीण मॕकलवार , श्री. रामु मामा, युवक तालुकाध्यक्ष तथा किनवट कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्री. बालाजी बामणे, कमढाला उपसरपंच श्री. बालाजी पाटील भरकड, ,घोटी ग्राम पंचायत उपसरपंच तथा किनवट कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्री. राजू पाटील सुरोशे, गणेशपूर येथील जेष्ठ कार्यकर्ते श्री.मारोती पाटील सुरोशे व उपस्थित महिला मंडळ व गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते...

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें