ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

शुक्रवार, 18 अक्टूबर 2024

पुन्हा भाजपचे सरकार बहुमताने येवो यासाठी श्री रेणुका माता श्री दत्त शिखर संस्थान अनुसया माता मंदिरात केली प्रार्थना



राजन तेलींना हारण्याची हॅट्रिक करायची आहे 

 मंत्री दीपक केसरकर यांचे प्रतिपादन 

पुन्हा भाजपचे सरकार बहुमताने येवो यासाठी श्री रेणुका माता श्री दत्त शिखर संस्थान अनुसया माता मंदिरात केली प्रार्थना.

श्रीक्षेत्र माहूर 

राजन तेली माझ्या विरोधात निवडणूक लढले आणि दोन वेळा पराभूत झाले आता त्यांना निवडणूक लढवून हारण्याची हॅट्रिक करायची आहे असे प्रतिपादन माहूरगडावरील श्री रेणुका देवी संस्थान येथे दर्शनासाठी आलेले मंत्री दीपक केसरकर यांनी केले सोबतच गोरगरिबांचे कल्याणासाठी प्रथम प्राधान्य देणारे भाजपचे सरकार बहुमताने येवो अशी प्रार्थना त्यांनी श्री रेणुका माता श्री दत्तप्रभू श्री अनुसया माता चरणी केली

यावेळी त्यांनी सांगितले की राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती करण्यात आली असून मुंबई मराठवाड्यात विकास कामे झाली असून आता कोकणाकडे लक्ष द्यायचे असल्याने महाराष्ट्राचा शिक्षण विभाग जागतिक कीर्ती मिळवेल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त करून राजन तेली संपूर्ण ताकदीर ताकदीनिशी निवडणूक लढूनही दोन वेळा माझ्या विरोधात निवडणुकीत पराभूत झाले असून यावेळीही ते उभे राहिल्यास त्यांची हारण्याची हॅट्रिक होईल अशी आशा त्यांनी व्यक्त करून राज्यात झालेल्या विकासाच्या मुद्द्यावरच भाजपा सह मित्र पक्षांचेच सरकार येईल असा दावा त्यांनी केला श्री रेणुका माता मंदिरात मंत्री दीपक केसरकर यांचा विश्वस्त तथा पुजारी चंद्रकांत भोपी संजय कान्नव यांचे सर्व विश्वस्त पुजाऱ्यांनी हृदय सत्कार केला तर रेणुका माऊली व्यापारी असोसिएशन तर्फे ही सत्कार करण्यात आला
 
यावेळी माजी आमदार गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाचे अध्यक्ष गोविंद केंद्रे शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी रामचंद्र पाचंगे गटशिक्षणाधिकारी कृष्णा भराडिया केंद्रप्रमुख कानोडे एस एस पाटील सपोनी शिवप्रकाश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी सुनील गायकवाड गोपनिय शाखेचे शारदासूत खामनकर ज्ञानेश्वर वेलदोडे सिद्धार्थ नागरगोजे यांचे सह भाजपाचे
अनिल वाघमारे गोपू महामुने विनोद सूर्यवंशी सौ अर्चना राजू दराडे पुरुषोत्तम लांडगे नंदू कोलपवार फिरोज भाई पठाण सय्यद रहमत अली विकास कपाटे निलेश तायडे रामकृष्ण केंद्रे हरीश मुंडे बिभीषण पाळवदे नारायण दराडे लांब सर बालाजी मुंडे कैलास फड विश्वनाथ केंद्रे साईनाथ नागरगोजे यांचे सह मान्यवर उपस्थित होते

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें