ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

बुधवार, 28 अगस्त 2024

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार, पक्षाच्या गाव तिथे बुथ व तुतारी वाजवणारा माणूस ही निशाणी घरोघरी पोहचण्यासाठी माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या प्रयत्नांना यश

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार, पक्षाच्या गाव तिथे बुथ व तुतारी वाजवणारा माणूस ही निशाणी घरोघरी पोहचण्यासाठी माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या प्रयत्नांना यश




किनवट प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार, पक्षाच्या गाव तिथे बुथ व तुतारी वाजवणारा माणूस ही निशाणी घरोघरी पोहचण्यासाठी माजी आमदार प्रदीप नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चालु असलेल्या अभियानाला किनवट तालुक्यातील ईस्लापुर जिल्हा परिषद सर्कलमधिल,भिसी, व पांगरी,या गावी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याचे पदाधिकारी यांनी तुतारी वाजवणारा माणूस ही निशाणी गावातील लोकांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आले असता या वेळी गावातील, पुरूष मंडळी,नवयुवकांनी माजी आमदार प्रदीपजी नाईक साहेबां विशषी घोषणाबाजी करून यावेळी अबकी बार प्रदीपजी नाईक आमदार म्हणत विशेष पुढाकार घेतला होता . नवयुवकांनी यावेळी प्रदीपजी नाईक साहेबांनाआमदार बनविल्या शिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही असा निर्धार केला उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ईस्लापुर शिवणी सर्कलच्या नेत्या माजी जिल्हा परिषद सदस्या सौ पंचफुलाबाई शिवराम जाधव, डॉ भगवान गंगासागर साहेब, ईस्लापुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री प्रमोद भाऊ राठोड,व गावातील प्रतिष्ठीत नागरिक व ,युवक मंडळी मोढ्या संख्येने उपस्थित होते, गावकऱ्यांचा एकच निर्धार आबकि बार नाईक साहेब आमदार

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें