ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

रविवार, 25 अगस्त 2024

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारच्या गाव तिथे बुथ व तुतारी वाजवणारा माणूस ची निशाणी घरोघरी पोहचण्यासाठी माजी आमदार प्रदीप नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु





सारखणी प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारच्या गाव तिथे बुथ व तुतारी वाजवणारा माणूस ची निशाणी घरोघरी पोहचण्यासाठी माजी आमदार प्रदीप नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या अभियानाला मतदार किनवट संघातील आज दिनांक 25 ऑगस्ट रविवार रोजी सकाळी.9 वाजता मलकापूर खेर्डा या गावी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष्याचे पदाधिकारी यांनी तुतारी वाजवणारा माणूस ही निशाणी गावातील लोकांच्या निदर्शनास आणून देण्यात आली या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड,बुथ कमिटी तालुका अध्यक्ष प्रवीण अण्णा म्याकलवार,कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती राहुल नाईक,राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष बालाजी बामणे,कामठाला गावाचे उपसरपंच बालाजी भरकड व गावातील प्रतिष्ठात नागरिक व युवक मंडळी मोढ्या संख्येने उपस्थित होते. 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें