ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

मंगलवार, 20 अगस्त 2024

महिलांना राखी पौर्णिमा निर्मित शासना कडून दोन महिने हप्ता रुपये 3 हजार महिलांच्या खात्यात जमा झाल्या मुले आज पूर्व सोलापूर येथे.रक्षा बधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.




सोलापूर प्रतिनिधी

महिलांना राखी पौर्णिमा निर्मित शासना कडून दोन महिने हप्ता रुपये 3 हजार महिलांच्या  खात्यात जमा झाल्या मुले आज पूर्व सोलापूर येथे.रक्षा बधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. होता यावेळी श्री प्रतिथान चे.अध्यक्ष समाज सेवक.श्री निवास संगा हे उपत्थित.होते यावेळी राज्याचे मुख्य मंत्री ,एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस ,अजित पवार व जिला अध्यक्ष भाजपा याना व देशातील सर्व जाणते चे रक्षण करणारे जवान याना रक्षा पाठविणे आल्या.आहे पूर्व भागात.बिडी कामगार घरेलु कामगार मजूर वर्ग खूप आहे सर्व महिलांचे अर्ज विना फी श्री प्रतिथन भरून देऊन सहकार्य केले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थोड्याच दिवसात. नागरिकांना बोलले प्रमाणे सुविधा दिल्या त्यामुळे त्यांना राखी पाठवून सर्व महिलांनी आनंद व्यक्त केला आहे. 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें