ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

शनिवार, 15 जून 2024

मौ.रामपूर ते धानोरा सी ते या मार्गांवर अवैधरित्या रेती वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर पकडून पोलिस स्टेशन सिंदखेड येथे लावण्यात आले,

मौ.रामपूर ते धानोरा सी ते या मार्गांवर अवैधरित्या रेती वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर पकडून पोलिस स्टेशन सिंदखेड येथे लावण्यात आले.

सारखणी प्रतिनिधी

सहाय्यक जिल्हाधिकारी कावली मॅडम, मा.तहसीदार चौंडेकर मॅडम व मा.मंडळ अधिकारी दंतूलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मौ.रामपूर ते धानोरा सी ते या मार्गांवर अवैधरित्या रेती वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर पकडून पोलिस स्टेशन सिंदखेड येथे लावण्यात आले,

सदर पथकात तलाठी श्री. बि.एल. काळे, तलाठी श्री. व्ही. एल. सटलावार व माहूर तालुक्यातील तलाठी श्री.दयानंद येरडलावार संयुक्त पथकाने कारवाई केली.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें