ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

शनिवार, 30 दिसंबर 2023

नविन वर्षाच्‍या पार्शवभुमीवर सिंदखेड पोलीस ऍक्‍शन मोड वर











नविन वर्षाच्‍या पार्शवभुमीवर सिदखेड पोलीस ऍक्‍शन मोड वर

सारखनी प्रतीनिधी (रशीद फाजलानी)


सन २०२३ चे काही तास उरले असुन २०२४ हा नविन वर्ष येनार असुन या नविन वर्षाच्‍या पार्शवभुमी वर कुठलाही अनुचीत प्रकार घडु नये या साठी नांदेड जिल्‍हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्‍ण प्रकाश कोकाटे,अप्‍पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे यांच्‍या मार्गदर्शना खाली जिल्‍याच्‍या शेवटच्‍या टोकावर असलेले सिंदखेड पोलीस ऍक्‍शन मोड वर आले असुन अचानक पने सारखनी,वाई बाजार, या ठिकाणी बॅरीकेट लावुन नाके बंदी करुन दु चाकी चार चाकी वाहांनी कसुन चौकशी करण्‍यात येत आहे. नविन वर्षाच्‍या आगमनात काही सनकी टोळक्‍या कडुन रेव पार्टी,किंवा दारु पिवुन खेळ खंडोबा करण्‍याचे प्रकार घडु नये व कुठलाही अनुचीत प्रकार घडुनये या साठी नाके बंदी केली जात असल्‍याचे सिंदखेड पोलीस ठाण्‍याचे दबंग पोलीस उप निरीक्षक एच.पी.नागरगोजे,यांनी माहीती दिली. या वेळी पोलीस कर्मचारी अंकुश ईंगळे सह धर्मा शेडे,यांनी सहर्का केले.....  

     

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें