ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

शुक्रवार, 16 दिसंबर 2022

सिंदखेड पोलीसांचा निवडणुक क्षेञातील गावात पथसंचलन,कायदा हातात घेणार्यांची गय केली जानार नाही.स.पो.नि.भालचंद्र तिडके.


सिंदखेड पोलीसांचा निवडणुक क्षेञातील गावात पथसंचलन,कायदा हातात घेणार्यांची गय केली जानार नाही.स.पो.नि.भालचंद्र तिडके.

 सारखनी  प्रतिनीधी. रशीद फाजलानी

नांदेड जिल्‍यातील किनवट तालुक्‍यात १८ डिसेंबर रोजी होवु घातलेल्‍या ग्रामपंचायत निवडणुकीला अवगे दोन दिवस उरले असुन प्रचार माञ टोकेला गेले असुन रॅली,बॅनर बाजी फटाके गाजे बाजे आदी प्रकारातुन जनतेला कश्‍या प्रकारे आपल्‍या कडे वळवता येईन या साठी शक्‍कल लढवली जात आहे. या सर्व बाबींनमध्‍ये कायदा व सुव्‍यवस्‍था आबाधीत रहावी या साठी पोलीसांना तारे वरची कसरत करावी लागते, शेवटच्‍या टोकात निवडणुका आल्‍याकी सर्व पार्टी कडुन साम,दाम,दंड भेद या सर्वाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो हे सत्‍य आहे. अश्‍या परिस्‍तिथीत कुठलाही अनुचीत प्रकार घडु नये या साठी सिंदखेड पोलीस ठाण्‍याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भलचंद्र तिडके यांनी आपल्‍या सहकार्या बरोबर पथसंचलन करुन कायदा हातात घेवुन कुठलाही अनुचीत प्रकार करनार्या व्‍सक्‍तीची गय केली जानार नाही अशी प्रतिक्रीया मराठवाडा न्‍युजला बोलतांना व्‍यक्‍त केली. या वेळी सर्व क्रमर्चारी हतीयार बंद व सुसज्‍य परिस्‍तिथीत दिसुन आले. सिंदखेड पोलीस ठाने हद्दीतील  पालईगुडा, सारखनी, सालईगुडा, दहेली, दहेली तांडा, डुंड्रा या गावात निवठणुका होवु घातल्‍या असुन या सर्व गावात पथसंचलन करण्‍यात आले या वेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके यांच्‍या सह पोलीस कर्मचारी हाकीम खॉन पठान,सतिष गुंडापलकुलवार, संगरत्‍न सोनसळे, गजानन नंदगावे, संजय शेंडे, संतोष मोकले व चालक कदम साहेब व पोलीस मिञ ईरफान पठान यांनी पथसंचलन करतांना परिश्रम घेतले...     




कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें