सारखनी प्रतीनीधी/ देवीदास ढगे
जगदंबा बहुउद्देश्यि सेवा भावी संस्था भंडारी तांडा,ता. सेनगाव जि. हिंगोली द्वारा संचालीत असलेल्या किनवट तालुक्याच्या सालईगुडा येथील कुमारेश्वर सेमी इंग्लीश स्कुल शाळेच्या विध्यार्थ्यांनी भरारी घेतली असुन स्कॉलरशीप परिक्षेमध्ये विर्ध्याथी पाञ झाल्याने शाळेच्या वतिने या यशस्वी विर्ध्याथीनींचे अभिनंदन केले जात आहे.
कुमारेश्वर सेमी इंग्लीश स्कुल सालाईगुडा येथीन विध्यार्थीनी अफशा रशीद फाजलानी ईयत्ता पाचवी मध्ये स्कॅरलशीपची परिक्षा दिली होती या मध्ये हि विध्यार्थीनी पाञ झाली असुन सन २०२०/२१ मध्ये कोवीळ १९ च्या काळामध्ये सुद्धा कु.बुशरा जावेद चाऊस, कु.सुमय्या अली शेख, सार्थक भोयर, प्रज्वल अमोल जाधव यांनी कुमारेश्वर सेमी इंग्लीश स्कुलच्या माध्यमातुन स्कॅरलशीपची परिक्षा देवुन पाञ झाले होते. शाळेतील शिक्षकांची महेनत व ज्ञानदीप कोचींग क्लासेस यांची धड पड या मुळे विध्यार्थांचे यश आले आहे हे माञ तेवढेच खरे. या मुळे शाळेचे अध्यक्ष बी.एस.पवार मुख्याध्यापक पि.बी.राडोड, शिक्षक, शिक्षीका आणी ज्ञानदीप कोचिंग क्लासचे प्रमुख पिरमोहम्मद शेख सर, आणी ईरफान शेख सर या सर्वांच्या मेहनतिने हे यश संपादन केले आहे.
या निमीत्ताने कुमारेश्वर सेमी इंग्लीश स्कुल सालाईगुडाच्या वतिने सर्व पाञ विध्याथ्यांचे स्वागत करण्यात आले तर ग्रामस्थांनी सुद्धा पाञ विध्यार्थ्यांचे कौतुक केले आहे. या वेळी माझ्या यशाचे सर्व काही हे माझे शिक्षक गुरुजन आहेत अश्या प्रतीक्रीया अफशा फाजलानी हीने दिल्या.



कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें