ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

रविवार, 6 जून 2021

बुलडाणा अर्बन बॅक शाखा.किनवट च्या वतीने N95 मास्कचे वाटप

 


सारखणी प्रतीनीधी /रशीद फाजलानी

बुलडाणा अर्बन बॅक शाखा.किनवट  च्या वतीने N95 मास्कचे वाटप  

 कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता एक सामाजिक दायित्व म्हणून संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.राधेश्यामजी चांडक (भाईजी),चिफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.श्री.सुकेशजी झंवर सर,नांदेडचे पालक संचालक श्री.सुबोधजी काकाणी शेठ व नांदेड विभागाचे विभागीय व्यवस्थापक श्री.रोशन अग्रवाल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उप    जिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी आलेल्या व्यक्ती व आरोग्य कर्मचारी यांना तसेच  पोलिस स्टेशन किनवट येथे सर्व पोलिस अधिकारी कर्मचारी् यांना मास्क क  चे वाटप करण्यात आले. या वेळी पोलिस निरीक्षक श्री थोरात साहेब. पोलिस उपनिरीक्षक पवार साहेब. सहा. पोलिस उपनिरीक्षक शे.चॉद साहेब व बोधनवाड. चौधरी. पांढरे. व महिला कर्मचारी शिंदे मॅडम व उप जिल्हा रुग्णालयात 

वैद्यकीय अधिकारी डॉ. साबळे.डाॅ लोंढे. डाॅ. ढोरे. डाॅ. जाधव व आरोग्य कर्मचारी  महाले.सोनटक्के. गोरे व ढोले मॅडम. पेन्दौर मॅडम उपस्थित होते. व शाखेचे शाखा व्यवस्थापक श्री संदिप दाभाडे व कर्मचारी हराळे.कोरडे. जाधव. देशमाने. चव्हाण. राठोड. व गांवडे शे. सिराज. प्रमोद पोहरकर (देशोन्नती पत्रकार ) हे उपस्थित होते.




कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें