प्रतिनीधी रशीद फाजलानी
सारखनी / नांदेड
नांदेड जिल्याचे पोलीस अधीक्षक विजय कुमार मगर यांची बदली झाल्याने नवयाने आलेले नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक पदी प्रमोद शेवाळे यांची नियुक्ती झााली आहे या पुर्वी ठाने परिमंडळ ४ पोलीस उपायुक्त म्हणुन कार्यभार सांभाळला आहे.श्री.मगर यांच्या कडुन नुकताच पदभार स्वीकारला आहे या वेळी जिल्यातील सर्व वरिष्ठ पोलीस अधीकारी ठानेदार यांची उपस्तीथी होती.
राज्याच्या गृहविभागाने नुकताच भा.पो.से.,रा.पो.से. अधीकार्यांच्या बदल्या केल्या आहेत याच बदल्यात नांदेडचे पोलीस अधीक्षक विजय कुमार मगर यांची बदली करण्यात आली होती माञ पुढील पदस्थापना व ठिकान त्यांना अध्याप तरी मीळालेले नाही माञ त्यांच्या झाालेल्या रिक्त ठिकानी उल्हास नगर ठाने येथुन प्रमोद शेवाळे भ.पो.से. यांना नांदेड येथे पाठवीण्यात आले आहे या पुर्वी प्रमोद शेवाळे यांनी राज्याच्या अनेक भागात उतकृष्ठ सेवा केलेली आहे.
मुळचे नाशीक जिल्यातील १९९६ बॅच चे थेट पोली अधीक्षक आहेत ते परिवीक्षाधीन उप विभागीय पोलीस अधीकारी म्हणुन चंद्रपुर येथे त्यांच्या सेवेची सुरवात झाालेली आहे त्यानंतर नक्षलग्रस्त असलेल्या वडसा (गडचिरोली) या उप विभागाचे ते उप विभागाीय पोलीसअधीकारी होते त्या नंतर मालेगाव धुळे जिल्यातील सीरपुर येथे सेवा दिल्या नंतर पदोन्नती वर त्यांची दौंड राज्य राखीव दल प्राचार्य पदावर ही काम केले त्या नंतर अतीरीक्त पोलीस अधीक्षक म्हणुन धुळे येथे रुजु झााले त्यावेळी तीथे झाालेली दंगल योग्य रीत्या हाताळुन जिल्यात शांतता निर्मान केली होती त्या नंतर मुंबई येथील पुलीस उपायुक्त पदी अनुसुचीत जाती जमाती विभागाचे पोलीस अधीक्षक म्हणुन ही राहीले आणी राज्य गुप्ता वार्ता मध्ये त्यांनी काम केले त्यांच्या सदर कार्याची दख्खल घेवुन नांदेड जिल्याची जबाबदारी गृह विभागा ने टाकली आहे.
जिल्यातील अनेक गुन्हे गार टोळक्यांचे नक्कीच धाबेदणनार यात काहीच शंका नाही या कडे सर्व सामान्यांचे लक्ष लागले आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें