प्रतिनिधि नांदेड रशीद फाजलानी
मा.विशेष पोलीस महानिरिक्षक डाँ विठ्ठलरावजी जाधव साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये सुरु असलेल्या शांतीदुत परिवाराचे महाराष्ट्र सचिव,कानसा वारणा फाऊंडेशनचे अध्यक्ष मा .श्री.दिपकदादा पाटील सरांच्या वाढदिवसा निमिंत्य गरिब, गरजुना
कानसा व वारणा फौंडेशन महाराष्ट्र राज्य व शांतिदूत परिवार यांच्या संयुक्तपणे श्री दीपकदादा पाटील (कानसा व वारणा फौंडेशन चे संस्थापक, शांतिदूत परिवाराचे सचिव )यांच्या वाढदिवसानिमित्त महानगरपालिका नांदेड़ क्षेत्रातील बेघर लोकांना दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे किट.वाटप करण्यात आले श्री दीपक दादांनी आवश्यक खर्चास फाटा देऊन अनेक जिल्हातील लोकांना सहकार्य केले त्याबद्दल धन्यवाद. आपल्याला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. आपल्या व श्री विठ्ठल जाधव सरांच्या कार्यास अनेक प्रणाम या प्रसंगी श्री गजानन पाटील. श्री सोपानराव कल्याणकर श्री जनारधन कल्याणकर श्री गणेश बच्चेवार श्री रामदत बर्लेवर श्री रामकिशनं धुमाळ श्री अशोकराव टाक आदी सर्व मान्यवर उपस्थित राहून मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद




कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें