(रोटावेटर चोरणारा चोरटा एका वर्षा नंतर सिंदखेड पोलीसांच्या जाळ्यात आरोपीला दोन दिवसाची पोलीस कोठळी.)
जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव,
व उप विभागीय पोलीस अधीकारी
ए.डी. जहारवाल यांच्या मार्गदर्शना खाली
तपास चालु ईतर गुन्ह्यात सहभाग आहे
का ? या दिशेने हि केला जात आहे तपास
रशीद फाजलानी
नांदेड, सारखनी – एका वपासून गुंगारा देत फिरनारा आरोपी अखेर सिंदखेड पुलिस पोलिसांनी केले गजाआड या बाबत सविस्तर वृत्त असे कि एप्रिल 2018 साली सुभाष विठ्ठल मोरे 40 वर्ष राहणार दहेली ता.किनवट येथील शेतकऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून सिंदखेड पोलिसात cr. nu.23/18 कलम 379 IPC गुन्हा दाखल झाला होता.तब्बल एका वर्षा नंतर सिंदखेड पोलीसांना आरोपी नामे नीलेश वासुदेव पवार वय 27 वर्ष रा.लोकरवाडी यास अटक करण्यात यश मिळाले असुन चोरुन नेलेला रोटावेटर सह गुन्ह्यात वापरलेला टॅक्टरही जप्त करण्यात आला असुन पुर्ण मुद्देमालाची किंमत ३,७०,०००/ तिन लाख सत्तर हजार रुपये असुन आरोपीला दोन दिवसाची पोलीस कोठळी मिळाली आहे. त्याने अजून काही चोरीचे प्रकार केले का ? याचा तपास सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हार शिवरकर हे करीत आहे.
आरोपीला जेरबंद करण्यासाठी स.पो.नी.मल्हार शिवरकर,हाकीम खान पठान,अप्पाराव राठोड,संगरत्न सोईफळे,संतोश मोकळे,गजानन नंदगाळे,व चालक शिरपुरकर यांनी कामगीरी केली.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें