ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

शुक्रवार, 22 फ़रवरी 2019

राज्‍यातील ४० च्‍यावर जवानांच्‍या पार्थिवावर लष्‍करी ईतमात त्‍यांच्‍यावर मुळ गावी अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात आले

(जम्‍मु काश्‍मीर मधील पुलवामा येथे सि.आर.पि.एफ.च्‍या ताफ्यावर झालेल्‍या आत्‍मघाती हल्‍यात विविध राज्‍यातील ४० च्‍यावर जवानांच्‍या पार्थिवावर लष्‍करी ईतमात त्‍यांच्‍यावर मुळ गावी अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात आले आहे,


तर पाकिस्‍तानच्‍या प्रति देशात तिव्र संताप व्‍यक्‍त केला जात असुन चोख उत्‍तर देण्‍याची मांगणी जोर धरु लागली आहे.)


रशीद फाजलानी
                  नांदेड, सारखनी – जम्‍मु काश्‍मीर मधील पुलवामा येथे दि.१४ फेब्रुवारी  रोजी सि.आर.पि.एफ.च्‍या ताफ्यावर झालेल्‍या आत्‍मघाती हल्‍यात विविध राज्‍यातील ४० च्‍यावर जवानांच्‍या पार्थिवावर लष्‍करी ईतमात त्‍यांच्‍या मुळ गावी अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात आले आहे आज देशावर दुख्‍खाचा सागर लोटला असुन जम्‍मु काश्‍मीर पुलवामा हल्‍यात शहीद झालेल्‍या जवाना मध्‍ये महाराष्‍ट्राचे दोन विर सैनीकांचा ही समावेश आहे या विर सैनीकामध्‍ये चोरपांगरा गावचा ३६ वर्षीय नितीन राठोड तर मलकापुर येथील शहीद संजय सिंह राजुपत यांचा समावेश असुन त्‍यांना त्‍यांच्‍या मुळ गावी लष्‍करी ईतमात अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात आले आहे.
पुलवामा येथील हल्‍या नंतर पाकिस्‍तान ला धडा शिकवीण्‍या साठी युद्धाची व जस्‍यास तसे ठोस उत्‍तर देण्‍याची मांगणी देश भरातुन होतांना दिसत आहे....
शहीदांना शोकाकुल वातावरनात निरोप दिला जात असतांनाच जम्‍मु काश्‍मीर नियंञन रेशे जवळ पाकीस्‍तानी दहशतवाद्यांनी पेरलेले स्‍पोटक निकामी करित असतांना मेजर दरज्‍याच्‍या अधीकार्रयांलाही विर मरन आले आहे....
चाळीसच्‍या वर जवानांना हुतात्‍मा करनार्या पाकपुरस्‍कर दहशतवाध्‍यांचा  धिक्‍कार करतांना शनीवार दि.१६ फेबुरवारीला संसदेतील सर्व पक्षीय नेत्‍याच्‍या बैठकित सुरक्षा दलाच्‍या पाठीशी एक जुटीने उभे  राहण्‍याचा प्रस्‍ताव मंजुर करण्‍यात आला आहे..


संपुर्न देशात पाकचे झेंडे जाळुन पाकिस्‍तान मुर्दाबादच्‍या घोषना देवुन तिव्र संताप व्‍यक्‍त केला जात आहे,शहरा सह ग्रामीण भागात देखील सारखीच परिस्‍तीथी दिसत आहे माहुर तालुक्‍यातिल सिंदखेड येथे दि.२० फेब्रुवारी रोजी शळेतिल विध्‍यार्थी ,व ग्रामस्‍थांनी  रैली काडुन शोक सभा घेवुन घटनेचा निषेध व्‍यक्‍त करण्‍यात केला, या वेळी, वसराम तांडा, धानोरा, सत्‍तीगुडा व सिंदखेड येथील लहान मुलांन,‍मुली सह वयवृद्धांनी यात आपला सहभाग नोंदवुन शहीदांना श्रद्धांजली आर्पीत करुन पाकीस्‍थान ला धडा शिकवण्‍याची मांगणी करण्‍यात आली या वेळी सिंदखेड पोलीस ठाण्‍याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्‍हार शिवरकर व त्‍यांचे पोलीस कर्मचारी उपस्‍थीत होते....   

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें