ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

बुधवार, 19 मार्च 2025

किनवट माहूर तालुक्यामधील राहिलेली पोलीस पाटील भरती पूर्ण करावी पिंटू पाटील वायफनी कर

किनवट माहूर तालुक्यामधील राहिलेली पोलीस पाटील भरती पूर्ण करावी पिंटू पाटील वायफनी कर 


सारखनी/प्रतिनिधी  किनवट माहूर तालुक्यामध्ये पंधरा वर्षापासून रिक्त असलेले पोलीस पाटील पद ही बऱ्याचशा गावामध्ये रिक्त आहे असे आशयाचे निवेदन पिंटू पाटील यांनी जिल्हाधिकारी साहेब यांना दिनांक 19 रोजी राहुल कर्डिले साहेब यांना दिले आहे सदर निवेदनामध्ये त्यांनी अशी मागणी केली आहे की किनवट माहूर मध्ये पंधरा वर्षापासून पोलीस पाटलाचे पद रिक्त असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टींना अडचण येत आहे गावामध्ये तंटा,अवैध रेती, गावातील पोलिसांना माहिती देणे असे बरेचसे असे उद्योग चालू असताना कोणाचेही निर्बंध त्याच्यावर नाही त्यामुळे पोलीस पाटील पदयाची रिक्त असलेल्या जागा त्वरित काढून मंजूर कराव्या व पेसा अंतर्गत बरेचशे गाव असल्यामुळे सुद्धा मागील जी भरती झाली त्या भरतीमध्ये बरेचशे गावाचे नावे नसल्यामुळे त्यांची पोलीस पाटलाची भरती राहिली होती ती भरती पूर्ण करावी अशी अशी निवेदनात जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें