मुक्रमाबाद / प्रतिनिधी
मुक्रमाबाद येथील श्रीमती कमलबाई अंबादासराव पंदीलवार यांचे वयाच्या 94 व्या वर्षी वृद्धाप काळाने आज सकाळी पहाटे चार वाजता दुःखद निधन झाले असून आज सायंकाळी 4 वाजता आर्य वैश्य समाज स्मशानभूमी मुक्रमाबाद येथे अंत्यविधी करण्यात आली आहे.
अतिशय मनमिळावू स्वभावाच्या होत्या व ते सर्वांच्या सुख दुःखात धावून जात होत्या तर ते जयकुमार अंबादासराव पंदीलवार दिलीप अंबादासराव पंदीलवार डॉक्टर अनिल अंबादासराव पंदीलवार व सुनील अंबादासराव पंदीलवार यांचे आई होत्या.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें