ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

बुधवार, 25 सितंबर 2024

प्राथमिक आरोग्य केंद्र शिंदखेड अंतर्गत उपकेंद्र बोंडगव्हाण गट ग्रामपंचायत सावरखेड/ बोंडगव्हाण / जुने बोंडगव्हाण येथे ग्रामपंचायत कार्यालयातर्फे धूर फवारणी

प्राथमिक आरोग्य केंद्र शिंदखेड अंतर्गत उपकेंद्र बोंडगव्हाण गट ग्रामपंचायत सावरखेड/ बोंडगव्हाण / जुने बोंडगव्हाण येथे ग्रामपंचायत कार्यालयातर्फे धूर फवारणी


सारखणी प्रतिनीधी 

आज दिनांक:-२५/०९/२०२४ प्राथमिक आरोग्य केंद्र शिंदखेड अंतर्गत उपकेंद्र बोंडगव्हाण गट ग्रामपंचायत सावरखेड/ बोंडगव्हाण / जुने बोंडगव्हाण येथे ग्रामपंचायत कार्यालयातर्फे धूर फवारणी करताना तालुका किनवट हिवताप कार्यालयातील कर्मचारी रमेश तोटावार,साई जोगदंड ,उपस्थित सरपंच सौ.मंगलाताई जयवंत तुमराम उपसरपंच सौ. गिताबाई विजय पाझारे,पंचायत समिती आरोग्य विस्तार अधिकारी आर एस.गावंडे,ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक इत्यादी.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें