दिल्ली (प्रतिनिधी)
नवी दिल्ली येथील भारतीय विद्यापीठमध्ये केंद्रीय सामाजिक मंत्री रामदास आठवले याचे हस्ते समाज सेविका सुनिता तुपसुंदर यांना.नॅशनल अवार्डने सन्मानित करण्यात आले.
नवी दिल्ली येथे भारती विद्यापीठमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होते यावेळी आयोजक मनीष गवई, नॅशनल युथ अवार्ड गव्हर्नर ऑफ इंडिया,भरती विद्यापीठचे संचालक यम येन होंडा हे प्रमुख उपस्थित होते.सुनीता तुपसुंदर या मुळच्या सोलापूर जिल्ह्यातील सांगोला गावच्या रहिवाशी असून त्या मुबई कोळीवाडा येथे रहाण्यास आहेत.त्यांनी सांगोला व मुबई येथे सामाजिक कार्य करत असताना मागासवर्गीय मुले-मुली याचा शैक्षणिक खर्च, त्याचे लग्ना खर्च,वयोवृध्द,अबला महिला यांना सतत सहकार्य करणेचे काम केले आहे.त्याची दाखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.


कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें