सारखनी प्रतीनीधी रशीद फाजलानी
नांदेड जिल्यातील माहुर येथील बहु चर्चीत नगर पंचायत निवडणुकीत चुरशीच्या निवडणुकीत पुन्हा एकदा फिरोज कादर भाई दोसानी यांची नगर अध्यक्ष पदी निवड झाल्याने सारखनी येथे नगर सेवक फिरोज दोसानी यांचे जंगी स्वागत करण्यात आले. या प्रसंगी सारखनी येथील अनेक मान्यवरांनी त्यांचे शाल श्रीफळ देवुन सत्कार केले.
या वेळी बोलतांना नगर अध्यक्ष फिरोज दोसानी म्हनाले कि या विजयाचा
सर्व श्रेय हे किनवट विधान सभा मतदार संघाचे माजी आमदार प्रदीप नाईक व माहुर येथील
सर्व जनतेला जातो. आपन माझ्या साठी मना पासुन मैनत केली याचा मि आभरी आहे असे म्हनत
काही कामे असल्यास मि आपल्या साठी सदैव तत्पर आहे असे ते म्हनाले.
मला ज्या प्रकारे आपन
सर्वानी सहकार्य करुन निवडुन दिलात त्याच प्रकारे येनार्या विधानसभा निवडणुकीत
माजी आमदार प्रदीप नाईक यांना पन निवडुनद्याल अशी आपेक्षा त्यांनी व्यक्त केली.कार्यक्रमाचे सुञ संचालन साजीद फाजलानी यांनी केले तर ईदरीस भाई बानानी यांनी
आभार व्यक्त केले व कार्यक्रमाला यश्यस्वी करण्या साठी सलीम फाजलानी यांनी
मोलाची कामगीरी केली....
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें