1 महाराष्ट्रात शिवाजी महाराज मोठे की , वसमत पोलीस निरीक्षक मोठे ?
2 लोकप्रतिनिधी वर गुन्हे दाखल करणारे अधिकारी ला सेवेतून बडतर्फ केले पाहिजे
3 मिरवणूक सुरू होण्यापूर्वी .डी.जे. बंद का केला नाही पोलिसांनी
4 पोलिसांनी चूक केले
5 वसमत मध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराज आलेत ह्याचे भान पोलिसांनी ठेवणे आवश्यक होते
5 हिम्मत असेल तर अटक सुद्धा करून दाखवा आता आयोजक व पाहूनेणा !
छञपती शिवाजी महाराज यांच्या अश्र्वारुढ पुत्रयाची वसमत शहरातुन ढोल ताशे.डी.जे.बॅड बाजा लावुन विनापरवाना मिरवणुक काढल्याप्रकरणी वसमत शहर पोलीसांनी ४०० ते ५०० लोकाविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. यातील प्रमुख बाब म्हणजे सदरील कार्यक्रमास प्रमुख म्हणुन खासदार हेमंत पाटील हे होते.आयोजकांवर कार्यवाही करणे हे नियमाचा भाग आहे परंतु कार्यकमास प्रमुख पाहुने म्हणुन आलेल्या लोकप्रतिनीधीवर गुन्हा दाखल केल्याने संपुर्ण मतदार संघात संताप व्यक्त केला जात आहे.
सुञा कडुन मिळालेल्या माहीती नुसार दिनांक १३ ऑक्टोबर रोजी छञपती शिवाजी महाराज यांच्या अश्र्वारुढ पुतळयाचे वसमतला आगमन झाले सकाळी ११-३० ते दुपारी ३-५० वाजे दरम्यान ढोल ताशे डी.जे. लावुन नांदेड महामार्गावरील रिलायन्स पेट्रोलपंप ते शिव उद्यान वसमत दरम्यान महाराजांच्या पुतळ्याची विनापरवाना मिरपणुक काढुन जमाव बंदी आदेश,कोरोना संर्दभातील आदेश,तसेच पोलीसांनी या बाबत दिलेल्या कायदेशीर नोटीसीचे उल्लंघन केल्या बाबतची प्रशासनाकडुन फिर्याद स.पो.नी. गजानन बोराडे यांनी वसमत शहर पोलीस ठाण्यात १५ ऑक्टोबर रोजी मध्यराञी दिल्याने या प्रकरणी खासदार हेमंत पाटील ,माजी मंञी जयप्रकाश मुदडा,आ.चंद्रकांत नवघरे ,शिवाजी जाधव, सुनील काळे,काशीनाथ नवघरे,यांच्या सह ४०० ते ५०० लोकांविरुद्ध विविध कल्मान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
आयोजक यांच्या व्यतीरीक्त या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणुन आलेल्या खासदार,आजी माजी आमदार यांना सदर कार्यकमास पोलीसांनी परवाना दिला नाही म्हणुन कुठली कल्पना असनार याचा विचार अतीउत्साहीत पोलीसांनी तर करायला पाहीजे होता माञ तसा कुठलाच तपास न करता आपले नाव मोठे होइल या उदेशाने कि काय खासदार हेमंत पाटील यांच्या सह आजी माजी आमदार यांच्यावर गुन्हे दाखल केल्याने आता हिंगोली मतदार संघात वसमत पोलीसांच्या प्रती तिव्र संताप व्यक्त केला जात आहे....
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें