सारखणी / किनवट प्रतीनीधी
जनतेने जिल्हा प्रशासनास मदत करावे व आपल्या कुटुंबा सह आपल्या जिवाचे रक्षण करावे वलसीकरण करुन घ्यावे – तहसीलदार उत्तम कागणें
या वेळी तहसीलदार उत्तम कागणें यांनी आपल्या सरकारी वाहना द्वारे पेट्रोलींग करत जनतेला संवाद साधुन विनंती केली कि आपन महाराष्ट्र सरकार व जिल्हाधीकारी डॉ.विपीन ईटनकर,सहाय्यक जिल्हाधीकारी किर्तीकिरण एच.पुजार यांच्या आदेशाचे पालन करत शासनास मदत करावी कोरोना महामारी हा संकट आपल्या देशावर आले असुन आपली व आपल्या कुटुंबाची काळजी आपल्या स्वतालाच घ्यावी लागनार आहे,म्हणुन अती महत्वाचे असल्या शिवाय घरा बाहेर पडु नये मास्कचा वापर नेहमी करत रहा व त्याच बरोबर सर्व जनतेने उपजिल्हा रुग्णालय, नागरी दवाखाना, प्राथमिक आरोग्य केंद्र, उप केंद्र व शहरातील स्थापित केंद्रावर लसीकरण करुन घ्यावे असे अव्हान किनवटचे तहसीलदार उत्तम कांगणे यांनी केले. व शासनाच्या वेळो वेळी येत असलेल्या निर्देशाचे अचुक पालन करावे व कायद्याचा भंग केल्यास व दिसुन आल्यास कडक कार्यवाही केली जाईन असा ईशारा सुद्धा या वेळी दिला....



कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें