ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

सोमवार, 19 अक्टूबर 2020

किनवट तालुक्‍याच्‍या सारखनी येथे टिव्‍हीएस कंपनीच्‍या दुचाकीच्‍या शोरुमचा भव्‍य शुभारंभ

 


प्रतिनीधी सारखनी /नांदेड 


किनवट तालुक्‍याच्‍या सारखनी येथे टिव्‍हीएस कंपनीच्‍या दुचाकीच्‍या शोरुमचा भव्‍य शुभारंभ विशाल जाधव,वनमाला ताई रमेश तोडसाम सरपंच यांच्‍या हस्‍ते करण्‍यात  करण्‍यात आला आहे,सारखनी मांडवी मार्गावरील अबरार खान यांच्‍या दुचाकी दुरुस्‍ती केंद्रात टिव्‍ही एस कंपनीच्‍या दुचाकी वाहनाच्‍या शोरुम चा शुभारंभ दि.१२ रोज सोमवार करएयात आला या वेळी सारखनी येथील प्रतीष्‍ठीत व्‍यापारी ईकबाल अजीजभाई फाजलानी, सिदखेड पोलीस ठाण्‍याचे स.पो.नी.एम.डी.शिवरकर, वाई बाजार येथील प्रतीष्‍ठीत व्‍यापारी नितीन पाटील कंन्‍नलवार, बंडु नाईक, चिंटु भाऊ जाधव गोंडवडसा व वाई बाजार येथील अमजद खान पठान व अनेक व्‍यापारी उपस्‍तीथ होते या शोरुम मध्‍ये दुचाकी वाहना साठी लोन उपलब्‍ध असुन एक्‍चेंज ऑफर कंपनी कडुन दिला गेला आहे....   



कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें