प्रतिनिधि सारखनी नांदेड
दहेलीग्रामपंचायत च्या वतीने जंतुनाशक फवारणी केली तर या वेळी सरपंच राकेश शेकन्ना तोटावार उपसरपंच प्रमोद काळे ग्रामसेवक ए.जी. लुटे तसेच गावातील गरुजु लोकांना अन्नधान्याची वाटप सरपंच राकेश शेकन्ना तोटावार यांनी केली या वेळी पोलीस पाटील शालीकराव सौळके जेष्ट नागरिक नंदुलाल जैस्वाल व ग्रामपंचायत सेवक संतोष पेंटावार उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें