ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

बुधवार, 29 अप्रैल 2020

मा.शे. मन्नान अब्दुल करीम सर यांचे आज सकाळी ह्रदयविकाराच्या तीव्र धक्याने निधन झाले आहे.

अतिशय दुःखद बातमी 
माझे व आपले सर्वांचे मित्र शे.मझर पत्रकार सारखानी 
यांचे वडील मा. शे. मन्नान अब्दुल करीम यांचे आज सकाळी 8 वाजता सारखानी येथे  त्यांच्या निवास्थानी ह्रदयविकाराच्या तीव्र  धक्याने निधन झाले आहे. 
    ते उमरी( बा) ता. किनवट येथील सरस्वती विद्यालयात शिक्षक या पदावर कार्यरत होते. अतिशय शिस्तप्रिय शांत,  स्वभावाचे असलेले व्यक्तीमहत्व आज आपल्यातून निघून गेल्याने परिसरात, हळहळ व्यक्त होत आहे. मंन्नान सर आपल्या मधुन गेल्याने सारखनी व परिसरातील जनतेने  एक मोठा मार्गदर्शक, गुरू हारवरा आहे.व त्यांच्या कुटुंबाने आपला प्रमुख हारवरा आहे.
विशेष म्हणजे  सध्या सुरु असलेल्या पवित्र रमजान महिण्यातील त्यांना उपास सुरु होता. काळाने यातच त्यांच्यावर घात केल्याने त्याच्या परिवारावर अतिशय दुःख ओढावले आहे. या दुःखात शे. मझर व त्यांच्या परिवारा सोबत आपन सर्व सहभागी आहोत. 
यातून लवकरात लवकर या परिवारास सावरन्यासाठी आपन सर्व या प्रसंगी प्रार्थना करू.....

मराठवाडा न्युज कडून भावपूर्ण श्रद्धांजली

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें