प्रतिनिधि सारखनी / नांदेड रशीद फाजलानी
सहाय्यक जिल्हाधिकारी मा. अभिनव गोयल यांनी प्रा आ केंद्र दहेली तांडा येथे भेट दिली व कोरोना आजारा संदर्भात प्रतिबंधात्मक उपाय योजना तसेच home quarantine बद्दल माहिती घेतली तसेच प्रा. आ. केंद्रातील प्रसूती गृह ,औषधी भांडार,वार्ड इत्यादी ठिकाणी पाहणी केली व ऐकून कामकाजाबद्दल व स्वछ्ते बद्दल समाधान व्यक्त केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें