ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

मंगलवार, 21 अप्रैल 2020

मौजे गोंडवडसा ग्रामपंचायत अंतर्गत आज स्वच्छता मोहीम


प्रतिनिधी सारखनी, नांदेड देवीदास ढगे
मौजे गोंडवडसा ग्रामपंचायत अंतर्गत आज स्वच्छता मोहीम राबविण्यात आली या मोहिमे मध्ये ग्रामपंचायतचे सरपंच व उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सचिव व जिल्हा परिषद चे केंद्रप्रमुख व सर्व शिक्षक अंगणवाडीचे सर्व कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी या सर्वांची उपस्थिती होती या मोहिमे अंतर्गत गावामध्ये स्वच्छतेचाएक संदेश देण्यात आला



कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें