ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

गुरुवार, 17 अक्टूबर 2019

नरेंद्र महाराज जन्‍मोत्‍सवा निमीत्‍य रक्‍तदान शिबीर संपन्‍न




सारखनी प्रतीनीधी 

    जगतगुरु नरेंद्र महाराज यांचा जन्‍मोत्‍सव साजरा होत असतांना नांदेड जिल्‍याच्‍या किनवट तालुक्‍यातील भोरड येथील भक्‍तांनी डॉ.शंकरराव चव्‍हाण शासकीय महाविध्‍यालय व रुग्‍णालय विष्‍णुपुरी नांदेड येथील वैध्‍यकीय अधीकारी डॉ.नितेश हिंगोले रक्‍तसंक्रमन अधीकारी शरद अक्‍तार,समाज सेवा अधीक्षक बाला प्रसाद भालेराव,शुश्र्नपा अधीकारी S.N. सुर्यकांत नागरगोजे, रक्‍त पेढी तं’ञज्ञ शामराव जोंधळे,सेवक शेख हानीफ व वाहन चालक सतीष चितंक यांच्‍या उपस्‍तीथीत या शिबीरात नरेंद्र महाराज भक्‍त परिवारातील  व अन्‍य समाजातील तरुनांनी पुढे येवुन रक्‍त दात्‍यांनी येवुन गरजु गरीब रुग्‍णासाठी रक्‍तदान श्रेष्‍ठदान या उक्‍तीचा प्रत्‍यय व्‍हावा या साठीच हे शिबीर आयोजीत केले होते.या शिबीरात २४ तरुनांनी रक्‍तदान दिले येथील नरेंद्र महाराज भक्‍तांनी हा उपक्रम राबवीला असुन या कामी तालुका अध्‍यक्ष प्रदीप बोरकर, मा.’जिल्‍हा अध्‍यक्ष काठोडे सर,संदीप वाघाडे, प्रदीप वाघाडे,अवीनाश भोयर,दिलीप सिसुरे आदीनीं परीश्रम घेतले.



कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें