ब्रेकिंग न्यूज

ब्रेकिंग न्यूज:
मराठवाडा न्यूजच्या अधिक बातम्यासाठी युटूबवर Subscribe करा : आपल्या मोबाईल मध्ये Whats App वर अपडेट मिळविण्यासाठी 7448202070 ग्रुप मध्ये add करा: आपल्या भागातील बातमी पाठवाइमेल वर newsmarathwada@gmail.com; जाहिरातीसाठी संपर्क करा - 7448202070;

गुरुवार, 15 अगस्त 2019

पोलिस स्टेशन सिंदखेड यांचे कडून रक्तदान शिबीरराचे आयोजन

पोलिस स्टेशन सिंदखेड यांचे कडून रक्तदान शिबीरराचे आयोजन



(सारखनी प्रतिनिधी)

आज रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून माहुर तालुक्यातील  पोलिस स्टेशन सिंदखेड च्या  वतीने सारखणी येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले  सदर कार्यात स्थानिक लोकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला व 60 लोकांनी रक्तदान केले आहे.


नांदेड जिल्हा पोलिस अधीक्षक संजय जाधव व भोकर येथील वरिष्ठ पोलिस अधिकारी  विजय पवार  व माहुर येथील  उप विभागीय पोलिस अधिकारी ए.डी. जाहरवाल,यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर सम्पन्न झाले.  सिंदखेड पोलिस ठाण्याचे स पो नि मल्हार शिवरकर हकीम पठान, राठोड, नंदगावे, शेंडे,सोंनसले हे उपस्थित होते.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें